Hi
चरक संहिता चिकित्सा स्थानातील अतिसार या अध्यायावर अत्यंत सविस्तर, संहितानिष्ठ, शास्त्रोक्त, परीक्षाभिमुख मराठी नोट्स तयार करा. सूचना : १. संपूर्ण अध्यायातील माहिती प्रथम श्लोकापासून अंतिम श्लोकापर्यंत समाविष्ट करा. कोणताही महत्त्वाचा किंवा लहान मुद्दा वगळू नका. २. उत्तर पूर्णपणे मराठी भाषेत असावे. ३. शक्य तितक्या ठिकाणी आयुर्वेदीय पारिभाषिक संज्ञाच वापराव्यात. ४. इंग्रजी शब्द, Modern Terminology, आधुनिक वैद्यकीय परिभाषा, आधुनिक रोगसाम्य, आधुनिक चिकित्सा किंवा आधुनिक दृष्टिकोन वापरू नयेत. ५. श्लोक लिहू नयेत. श्लोकांतील संपूर्ण आशय सुबोध, शास्त्रोक्त मराठी गद्यात मांडावा. ६. संहितेत नसलेली कोणतीही माहिती, स्वतःचे स्पष्टीकरण, अनुमान, अतिरिक्त विवेचन किंवा आधुनिक संदर्भ जोडू नयेत. ७. माहिती केवळ चरक संहितेतील संबंधित अध्यायाच्या आशयावर आधारित असावी. ८. अनावश्यक कंस, टीपा, टिप्पणी, अतिरिक्त संदर्भ किंवा अवांतर माहिती देऊ नये. ९. तक्ते वापरू नयेत. १०. माहिती स्पष्ट मथळे व उपमथळ्यांसह बिंदूनिहाय मांडावी. ११. अध्यायात जे जे विषय आलेले असतील ते सर्व स्वतंत्रपणे समाविष्ट करावेत. उदाहरणार्थ : - संकल्पना - व्याख्या - हेतू - निदान - पूर्वरूप - रूप - भेद - सम्प्राप्ती - दोष - दुष्य - स्रोतस - लक्षणे - साध्यासाध्यता - चिकित्सा सिद्धांत - शोधन - शमन - औषधयोग - कल्प - पथ्य - अपथ्य - उपद्रव - उपद्रव चिकित्सा - निषेध - फलश्रुती - इतर महत्त्वाचे विषय वरीलपैकी जे जे विषय अध्यायात उपलब्ध असतील ते सर्व समाविष्ट करावेत. १२. अध्यायातील सर्व औषधद्रव्ये, गण, योग, घृत, तैल, चूर्ण, क्वाथ, अवलेह, रसक्रिया, बस्ती, लेप, कल्पना व चिकित्सोपक्रम स्वतंत्रपणे नमूद करावेत. १३. कोणताही औषधयोग, द्रव्यसमूह, चिकित्साविचार किंवा विशेष निर्देश वगळू नये. १४. माहितीचा क्रम शक्य तितका संहितेतील क्रमाशी सुसंगत ठेवावा. १५. प्रत्येक मुद्द्याचे आवश्यक तेवढे सविस्तर स्पष्टीकरण द्यावे; परंतु मूळ आशयात बदल करू नये. १६. उत्तर अत्यंत Comprehensive, Detailed, Samhita-Based आणि Exam-Oriented असावे. १७. नोट्स अशा असाव्यात की त्या वाचल्यानंतर संबंधित अध्यायातील कोणताही महत्त्वाचा मुद्दा राहू नये आणि मूळ अध्याय पुन्हा वाचण्याची आवश्यकता भासू नये. १८. संहितेतील आशयाला प्राधान्य द्यावे. स्वतःहून कोणतीही माहिती जोडू नये. १९. Pdf From मध्ये नको.
आमावस्थेत लंघन-पाचन, पक्वावस्थेत ग्राही-स्तंभन-शमन - हा चरकोक्त मूलभूत चिकित्सासिद्धांत आहे.